गुरुवार दिनांक-13 मार्च 2025* *पोलीस ठाणे आमगाव अंतर्गत मौजा- पदमपूर शेत शिवारात सावंगी येथील इसमाचा अज्ञात कारणावरून खुन*
*अवघ्या 3 तासातच आरोपीतास जेरबंद करून खून प्रकरणाचा केला उलगडा..**स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची अथक परिश्रम प्रयत्नांनी प्रशंसनीय कामगिरी-* ▶️ याबाबत थोडक्यात हकीगत अशी की, फिर्यादी- श्रीमती महेश्वरी नरेश चौधरी वय…
