*स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी-*
*शाळेत चोरी करणारे तिघे चोरटे स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात….केले जेरबंद, गुन्हा उघड.. गुन्ह्यातील चोरीस गेलेला संपुर्ण मुद्येमाल हस्तगत-* याबाबत थोडक्यात हकिगत अशी की, तक्रारदार श्री. भूनेश्वर गेंदलाल बिसेन, राहणार शिवटोला…