*नियत वयोमानाने सेवानिवृत्त झालेले पोलीस अधिकारी- अंमलदार, मंत्रालयीन कर्मचारी यांचे निरोप सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न.*
*दिनांक- 31/12/2024*आज दिनांक- 31-12-2024 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया येथील कॉन्फरन्स हॉल मध्ये माहे डिसेंबर-2024 मध्ये गोंदिया जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील नियत वयोमानाने सेवानिवृत्त झालेले पोलीस अधिकारी- मंत्रालयीन स्टाफ *1)…
