➡️ सरतर्फे पोशी/6102 दिनेश भारतराव भोसले वय 35 वर्ष,नेमणुक पोलीस स्टेशन कोरचीआरोपी ➡️ 1) राजु कुरेशी रा.नागपुर 2) मदन सहारे वय-35 वर्षे, रा.हेटाळकसा 3) विलास गायकवाड वय-32 वर्षे रा.हेटाळकसा 4) रामदास केवळराम सहारे वय 58 रा.खिरुटोला पोस्ट मर्केकसा जि.गडचिरोली.(ताब्यात उर्वरित फरार )घ.तारिखा ➡️ 29/12/2024 चे 11:30 व पूर्वी दा.ता.वेळ ➡️30/12/2024 चे9.00वा.मिळालेला माल व किंमत➡️ गाय, बैल व वासरू असे सर्व मिळून 116 जनावर किंमत 13 लाख 55 हजार चा माल.हकीकत,➡️या प्रमाणे आहे की, दि.29/12/2024 रोजी सकाळी सकाळी 11.30 वा. सुमार पुर्वी आरोपी क्र.01) राजु कुरेशी रा.नागपुर या ठोक व्यापारी तसेच आरोपी क्र.2) मदन सहारे वय-35 वर्षे, रा.हेटाळकसा ता.कोरची जि.गडचिरोली. 3) विलास गायकवाड वय-32 वर्षे रा.हेटाळकसा ता.कोरची जि.गडचिरोली. या दोन चिल्लर व्यापाऱ्यांच्या संगनमताने आरोपी क्र.4) रामदास केवळराम सहारे रा.खिरुटोला पोस्ट मर्केकसा जि.गडचिरोली.यास मजुरीने जनावर यांचे निगराणी साठी खिरुटोला जंगल परिसरात गोवंश जातीच्या प्राण्यांना जंगलात क्रृरतेने कोंबुन चारापाणी न देता आखुड दोरीने दावणीला बांधुन त्यांची कत्तल करण्यासाठी जंगलात ठेवल्याने चारही आरोपीतांचे कृत्य हे प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम 11(1) अन्वये तसेच महा.पशु संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 9,11 सहकलम 3(5) भा.न्या.सं. अन्वये अपराधास्पद असल्याने त्यांचे विरुध्द सदरचा गुन्हा दाखल करुन तपासात घेतला.➡️ सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक , अप्पर पोलीस अधीक्षक उपविभागी पोलीस अधिकारी, यांचे मार्गदर्शनात कोरची पोलिसानी केली..➡️तपास – psi बुंदे
𝗥𝗲𝗽𝗼𝗿𝘁 : 𝗥𝗮𝗷𝗲𝘀𝗵 𝗦𝗼𝗻𝗶