*गोंदिया जिल्हा पोलीस दादालोरा खिडकी योजनाअंतर्गत पोलीस मुख्यालय, कारंजा, गोंदिया येथे बहुविध कार्यक्रम संपन्न…*
*बुधवार दिनांक :- २१/०५/२०२५* *गोंदिया जिल्हा पोलीस दल व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, देवरी यांचे संयुक्त विद्यमाने* *जिल्हयातील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना नेमबाजी (शुटींग) खेळप्रकार व इतर विविध विषयांवर मार्गदर्शन…* 🔹…
