*पोलीस ठाणे रावणवाडी पोलिसांची प्रशंसनीय कामगीरी-*
*दिनांक-21 मे 2025* *– रावणवाडी हद्दीतील नागरिकांचे हरविलेल्या मोबाईलचा तांत्रीक पध्दतीने शोध घेवून 15 महागडे मोबाईल किमती 1,50,000/- रूपयांचे मुळ मालकांना केले परत..* 🕹️ याबाबत थोडक्यांत माहिती अशी की, रावणवाडी…
