स्थानिक गुन्हे शाखा,गोंदिया व पोलीस ठाणे रामनगर पोलीस पथकाची संयुक्त कारवाई :- अंमली पदार्थ गांजा ची खेप घेवून येणाऱ्यास विधीसंघर्ष बालकांसह दोघांना रामनगर हद्दीत केले जेरबंद..*
*शनिवार दि:-18 जानेवारी 2025*🔹🔸⏩❇️🔴❇️⏪🔸🔹 *8 किलो 325 ग्रॅम गांजा, ईतर साहित्य असा किंमती 1 लक्ष 67 हजार 500/- रुपयाचा मुद्देमाल जप्त,* ✅ *दिनांक- 17/01/2025 रोजी* स्था. गु. शां. पथकास गोपनिय…
