



*महाराष्ट्र शासनाच्या प्राणी कल्याण अधिकाऱ्यांनी 46 गोवंशाची केली सुटका
बेडगांव पोलिसांनी नक्षल यांची भीती दाखवून प्राणी कल्याण समिती अधिकाऱ्यांना मदत करण्यास दिला नकार
जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन तालुक्यातील गो तस्करी बंद करण्यासाठी भाजपने केला होता पुढाकार पण स्थानिक पोलिसांना फिरवली पाठ
तालुक्यातील बोरी, हितापाडी,कोसमी नं. 2 मधुन होते दररोज प्रत्येक ठिकाणावरून दो ट्रक गो तस्करी*कोरचीउत्तर गडचिरोलीकडील नक्षलवाद संपुष्टात येतात पोलिसांच्या मुख्य संमतीने कोरची तालुक्यातील बोरी ,कोसमी नं. 2, हितापाळी ,घुगवा , हेटाळकसा,बोटेकसा, मिसपीरी ,भागातून गो तस्करीचा मुख्य अड्डा कोरची तालुका झाला असून कोरची पोलिस स्टेशन बेडगाव पोलीस मदत केंद्र व कोटगुल पोलिस स्टेशन येथील पोलीसांची मुख्य संमतीशिवाय गो तस्करी सुरू राहू शकत नाही अशी गोप्रेमीची भावना आहे त्या परिसरात गो तस्करीचे अड्डे खुलेआम सुरू असून याबाबत पोलिसांना माहिती दिली असता पोलीस नक्षल ची भीती दाखवून सामान्य नागरिकांना घडवण्याचे काम करतात पण याबद्दल तक्रार केल्यास गो तस्करांना लगेच पोलिसांकडून माहिती दिली जाते अशी नागरिकांची ओरड सुरू आहे त्यामुळे गो तस्करीवर आल्या घालण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे अशी गोप्रेमीनी मागणी केलेली आहे.मुंबई मंत्रालय चे मुख्यमंत्री CMO कार्यालय मधील अमर कलमकरजी साहेब,गडचिरोली समन्वयक जिल्हाध्यक्ष हेमंतजी राठी,रमेशजी पुरोहित,adv राजूजी गुप्ता,कमलेशजी शाह,आणि इतर सर्व मुंबई मंत्रालय पदाधिकारियों नी स्थानीय गडचिरोली पोलीस SP, DYSP, पोलीस निरीक्षक बेडगांव ला फोन करून माहिती दिल्यावर सुद्धा अवैध गौवंश तस्करीचा खुलासा न करने आणि कोणतीही कारवाई न करने हे संपूर्ण पोलीस प्रशासनचा कार्याला प्रश्नचिन्ह झालेले आहे स्थानीय नागरिकचा गौवंश तस्करीला विरोध असून सुद्धा अवैध धंधे पोलीसचा मदतीने चालू आहे नक्षलवादी क्षेत्र म्हणुन पोलीस पूर्ण ईमानदारी ने कार्य करित नाही अश्या गैर जिम्मेदार पोलीस अधिकारी वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.१७ ऑगस्टला गुप्त मिळालेल्या माहितीनुसार बेडगांव पोलीस मदत केंद्रात जाऊन बोरी येथे गो तस्करांनी जमा करून ठेवलेल्या जनावरांना सुटका करण्यासाठी मदत मागितली असता नक्षलवाद्यांची भीती धाक दाखवून त्या ठिकाणी येण्यास पोलिसांनी नकार दिला तरीही गावकऱ्यांच्या मदतीने गो तस्करांच्या ४६ जनावरांची जंगलात मुक्त सुटका करून दिली
:-𝗥𝗮𝗷𝗲𝘀𝗵 𝗦𝗼𝗻𝗶
