पोलीस मुख्यालय गोंदिया (कारंजा) येथे योगा व ध्यान साधना शिबीराचे आयोजन- कार्यक्रम संपन्न ⏩*
*दिनांक- 5 जानेवारी 2025* * 🕹️आजच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात पोलीस दलातील पोलीस अधिकारी- पोलीस अंमलदार अहोरात्र 24 तास आपले कर्तव्य बजावीत असतात त्यामुळे अनियमित जीवनशैली मुळे त्यांना विविध प्रकारचे आजार…