*मावळते वर्ष-2024 व येणाऱ्या नवीन वर्ष- 2025 च्या अनुषंगाने गोंदिया जिल्हा पोलीसांचा चोख बंदोबस्त…..गुन्हेगारांवर राहणार करडी नजर
*दिनांक- 30 डिसेंबर 2024* **कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यावर कायदा सुव्यवस्था बिघडवू पाहणाऱ्यावर होणार कायदेशिर कारवाई..* 🕹️ याबाबत थोडक्यात माहिती अशी की, पोलीस अधीक्षक गोंदिया श्री. गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया…
