*दामिनी पथकाचे स्तुत्य उपक्रम- नक्सलग्रस्त कावराबांध, व बोरगांव बाजार आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना जनजागृतीपर मार्गदर्शन-*
*दिनांक -13 जानेवारी 2025* पोलीस अधीक्षक गोंदिया, मा. श्री. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांचे निर्देश, मार्गदर्शनाखाली महिला, मुली, शाळकरी बालके, विशेषतः मुली, युवती यांचे सुरक्षितता संबंधाने…
