* प्रसंगी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ.नामदेव किरसान यांनी उपस्थित राहून सत्कार स्वीकारून सभेला मार्गदर्शन केले व लोकसभा निवडणुकीत मोलाचे योगदान केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले तसेच सर्व जनतेला दिवाळी सणाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.* यावेळी जिल्हा महासचिव रामसिंग चव्हाण, जिल्हाध्यक्ष परिवहन सेल रुपेश टिकले, जिल्हा परिषद सदस्यसौ.राधिकाताई धरमगुडे, जिल्हा परिषद सदस्य रणजीत कासम, काँग्रेस नेते मोतीलाल पीहदे, दुष्यंत किरसान, अभय ढेंगे, आर.जे. दोनोडे, सरपंच कडीकसा रमशिलाबाई कोरेटी, सरपंच इस्तरी फिरंगीजी मडावी, रुकसाना शेख, द्वारकाजी धरमगुडे, बाबुराव हिडको, चैनसिंग मडावी, सुंदरलाल बक्चैरिर्या, भागीराम कुमरे, सोहन चौरे, अशोक नरेटी, भीमराव अंबरवाडे, गोपाल वालदे, बलदेव कुमरे, दिलीप अंबरवाडे, अमरदास भारद्वाज, यशवंत बागडेरिया, दादूरावजी अंबरवाडे, सुकुजी मडावी, मदन अंबरवाडे, मंगतुजी बेसरा, बालाराम कुंमरे, गणेश कुंभरे, दिलीप कोराम, धरमसाय कलो, महेश अंबरवाडे पदाधिकारी, कार्यकर्ता व जनसमुदाय उपस्थित होत.

रिपोर्ट : जुबेर शेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *