ध्वनी प्रदुषण जनजागृती बाबत
*शुक्रवार दिनांक 21 मार्च 2025* मा. उच्च न्यायालयाचे आदेशान्वये ध्वनी प्रदुषण रोखण्यासाठी जनतेमध्ये जनजागृती करुन ऑनलाईन माध्यमातून तक्रारी नोंदविण्याच्या निर्देशाप्रमाणे गोंदिया जिल्हयातील सर्व नागरीकांना याद्वारे आवाहन करण्यात येत आहे की,…
