मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज• स्ट्राँग रुममध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त
• 23 नोव्हेंबर रोजी होणार मतमोजणीगोंदिया : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 करीता जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबर रोजी शांततेत मतदान झाले. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील 64 उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद…
