अंमली पदार्थ शोधक – श्वान लुसी, आणि गुन्हे शोधक श्र्वान जॅक” यांनी मिळवले रौप्य व कांस्य पदक
पुणे येथे पार पडलेल्या 19 व्या पोलीस कर्तव्य मेळावा- 2024* मध्ये उत्तुंग भरारी घेत गोंदिया श्वान पथक गोंदिया: मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई श्रीमती- रश्मी शुक्ला, मॅडम, अप्पर पोलीस…
