*माजी नगरसेवक लोकेश ऊर्फ कल्लु यादव” यांचेवरील गोळीबार प्रकरण :-*
*मंगळवार दिनांक-05 मार्च 2025* 🔅🔅🔅🔅🏵️🔅🔅🔅🔅 *14 महिन्यापासून फरार असलेल्या मुख्य सूत्रधार आरोपी अखेर गोंदिया पोलीसांचे जाळ्यात**प्रशांत उत्तम मेश्राम वय 38 वर्षे रा. भीमनगर गोंदिया असे अटक करण्यात आलेल्या मुख्य सूत्रधार…
