नियत वयोमानाने सेवानिवृत्त पोलीस अधिकारी/अंमलदार यांचे निरोप सत्कार कार्यक्रम संपन्न..
आज दिनांक – 04/03/2025 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, गोंदिया येथील कॉन्फरन्स हॉल मध्ये माहे फेब्रुवारी / 2025 मध्ये गोंदिया जिल्हयाचे आस्थापनेवरील नियत वयोमानाने सेवानिवृत्त झालेले पोलीस अधिकारी अंमलदार – 1)…
