जिल्हा परिषद शाळेत गरबा व दांडियाचे आयोजन…गरबाच्या तालावर समस्त गावकरी व विद्यार्थी यांनी ठेका धरला…
Ancor :- गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा भागी येथे शारदीय नवरात्रीचे औचित्य साधून दांडीया व रासगरबा चे आयोजन शाळेतील मैदानात कऱण्यात आले होते. विध्यार्थी, पालक, शिक्षक व ग्रामस्थ…
