औद्योगिक प्रशिक्षण संस्था देवरी येथे13 व 14 नोव्हेंबरला मतदान पथकाचे द्वितीय प्रशिक्षण
गोंदिया, दि.7 : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यानुसार 20 नोव्हेंबर 2024 रोजी जिल्ह्यात मतदान होणार आहे. त्याअनुषंगाने 66-आमगाव विधानसभा मतदारसंघात मतदान पथकाची नियुक्ती करण्यात आलेली असून…
