*मा.मुख्य न्यायदंडाधिकारी,न्यायालय, गोंदिया यांनी मोटार सायकल चोरट्यास ठोठावली 2 वर्षे कारावासाची व 1000/- रुपये द्रव्य दंडाची शिक्षा.*
*दिनांक- 02 एप्रिल 2025**आरोपी- दुर्गेश उर्फ भुऱ्या देवकरण भगत, वय 23 वर्ष, रा. कटंगीकला गोंदिया असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या मोटर सायकल चोरट्यांचे नाव आहे.* 🕹️. याबाबत थोडक्यात माहिती अशी की,…
