मा. जिल्हाधिकारी, श्री. प्रजित नायर व पोलीस अधीक्षक गोंदिया, श्री गोरख भामरे यांचे उपस्थितीत व मार्गदर्शनात धडक कारवाईचा बडगा
*दिनांक- 12 जानेवारी 2025* मौजा- घाटकुरोडा व घोगरा येथील नदी पात्राजवळ किनाऱ्यावर अवैधरित्या टिप्पर आणि पोकलॅंडच्या साहाय्याने रेतीसाठा आणि वाहतूक करणाऱ्या यंत्रसामुग्रीवर गोंदिया जिल्हा महसूल व पोलीस प्रशासनाची जप्तीची कारवाई*.*4…
