कर्जमाफी,दिव्यागांच्या समस्या घेऊन प्रहारचे मशाल आंदोलन
🎇 महायुति सरकारचा निषेध देवरी : निवडणुकी पूर्वी प्रत्येक पक्षाने शेतकऱ्यांना कर्जमाफी करून देण्याचे आश्वासन सर्वसामान्य जनतेला दिलेला होता,सत्ता येताच कर्जमाफीला घेऊन राज्यशासनाने हातवर केले आहे,निवडणुकीला सहा महीने लोटून सुद्धा…
