*स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने* *बजरी व रेतीची चोरी करणाऱ्या चोरटयांना केले जेरबंद…*
*गुरुवार दिनांक 27 मार्च 2025* *आरोपी नामे*-1) *मोहित ध्रुवराज मस्करे वय 21 रा. ढाकणी* *2) योगेश मनोज चंदेल वय 24 रा. दवणीवाडा* अशी जेरबंद करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत……गुन्ह्यात *फरार…
