*बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी 2025* *” फिरते सायबर दूत ” वाहनाचे लोकार्पण सोहळा संपन्न…… सायबर सेल, गोंदिया चे स्तुत्य उपक्रम*
⏩ गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्हयातील जनतेच्या हिताकरीता, जनतेच्या कल्याणाकरीता कायम अग्रेसर राहुन विविध कल्याणकारी नाविण्यपूर्ण उपक्रम वेळोवेळी राबविण्यात येत असतात. त्याचाच एक भाग म्हणुन पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री.…
