रावणाचा दहण ; “जय श्री राम” च्या नावाने दुमदुमली देवनगरी मैदानात रामलीलेत प्रभू श्रीराम-रावणाचे युद्ध तर बजरंगीची प्रमुख भुमीका पडली पार …
देवरी, दि. 13 ; दसरा उत्सव समीती सूपर 24 तर्फे काल दि. 13 ऑक्टोंबर रविवार रोजी रात्री 8.30 वाजता 51 फुट उंचीच्या रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. रावण दहन प्रसंगी…
