गोंदियाचे अप्पर पोलीस अधीक्षक पदी अभय डोंगरे
गोंदिया(देवरी), दि.२९: राज्य पोलीस दलातील आयपीएससह राज्य पोलीस सेवेतील जवळपास ८५ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्यांचे आदेश गृह विभागाने काढले आहे. यामध्ये गोंदियाचे अप्पर पोलीस अधिक्षक नित्यानंद झा यांची नागपूर शहर उपायुक्त…
