*मा. न्यायालयाचे परवानगीने पोलीस अधीक्षक, गोंदिया यांच्या निर्देशांन्वये जप्त व बेवारस वाहनाचा जाहीर लिलाव पोलीस मुख्यालय कारंजा गोंदिया येथे संपन्न*
*दिनांक 9 एप्रिल 2025* 🔹 याबाबत थोडक्यात माहिती अशी की, गोंदिया जिल्ह्यातील पोलीस स्टेशन गोंदिया शहर, गोंदिया ग्रामीण, रामनगर, रावणवाडी ला विविध गुन्ह्यात जप्त व बेवारस असलेली एकूण 118 वाहने…
