राजकिय पक्षाच्या धोरणामुळे आदिवासीक्षेत्राचा विकास अजुन पर्यंत पाहिजे तसा झालेला नाही – यशवंत मलये
विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजला आहे. सर्वच पक्ष आणि इच्छुक उमेदवार जोरदार तयारीला लागलेले आहेत. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या आमगाव विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी व महायुतीची टिकीट वाटप झाली आहे. अनेक नवख्या…
