*स्था.गु. शा. पोलीस पथकाची दर्जेदार धाड कारवाई :-**अंमली पदार्थ (गांजा सह) एकास केले जेरबंद..* *28 किलो 120 ग्रॅम ओलसर गांजा, व ईतर साहित्य असा किंमती एकूण 8 लक्ष 68 हजार 630/- रुपयांचा मुद्देमाल जप्त*,
दिनांक- 17/10/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक हे पो. ठाणे रामनगर हद्दित अवैध धंदे, गुन्हेगार शोध, गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना सायंकाळी अंदाजे 17.00 वाजता चे सुमारास पोलीस ठाणे…
